सायबर पोलिसांनी कपूर याला दिल्लीतून अटक केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व उपनिरीक्षक संदीप पाटील यांचे दोन पथक दिल्लीत दाखल झाले आहे. ...
उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक जणांकडून २०० कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबियांसह उरुळी कांचन 'शेठ'ने येेेथून धूम ठोकली होती. ...
दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ...
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०७ - (अ) नुसार सन २०१५ - १६चे चंद्रपूर महानगर पालिकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेसमोर हा अहवाल मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. २०१५ - १६ या वर्षात केलेल्या विविध कामा ...