लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

जॅकलिन फर्नांडिसला फसवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण? कधी नेता, कधी अधिकारी सांगून फसवायचा! - Marathi News | Who is Sukesh Chandrasekhar who cheated on Jacqueline Fernandes? Sometimes a leader, sometimes an officer used to deceive! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जॅकलिन फर्नांडिसला फसवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण? कधी नेता, कधी अधिकारी सांगून फसवायचा!

Who is Sukesh Chandrasekhar : चंद्रशेखरवर तिहार जेलमधूनच १९०-२०० कोटी रुपयांचे खंडणी गोळा केल्याचा आरोप आहे. ...

जव्हार नगर परिषदेच्या तांत्रिक मान्यता प्रक्रियेत गैरप्रकार; गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case in the technical approval of Jawhar Municipal Council | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जव्हार नगर परिषदेच्या तांत्रिक मान्यता प्रक्रियेत गैरप्रकार; गुन्हा दाखल

Jawhar Municipal Council : याबाबत नगर अभियंता प्रवीण जोंधळे यांनी जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती ...

Crime News: जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने तुरुंगात असलेल्या प्रसिद्ध उद्योगपतींच्या पत्नींना २०४ कोटींचा गंडा  - Marathi News | Crime News: Famous industrialists Singh brothers wives cheated RS 204 crore for bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने तुरुंगात असलेल्या उद्योगपतींच्या पत्नींना २०४ कोटींचा गंडा

Crime News: रेनबेक्सी कंपनीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांना जामीन मिळवून देण्याच्या आणि तुरुंगामध्ये सुरक्षा पुरवण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींना एका दलालाने तब्बल २०४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...

जिवंत लोकांना मृत दाखवून ४६ लाख लाटले; मध्यप्रदेशातील धक्कादायक प्रकार - Marathi News | 46 lakhs were laundered by showing the living dead; Shocking type in Madhya Pradesh pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवंत लोकांना मृत दाखवून ४६ लाख लाटले; मध्यप्रदेशातील धक्कादायक प्रकार

बौहनाखैरी गावात २३ जणांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. ...

बाेगस डाॅक्टर शाेधणाऱ्या समित्यांचीच बाेगसगिरी - Marathi News | Baegusagiri of the committees that seek Baegus doctors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कारवाईकडे आराेग्य विभागाचे दुर्लक्ष : डिग्री नसतानाही देतात इंजेक्शन; काेराेनाकाळात व्यवसाय वाढला

अजूनही काेणतीही डिग्री नसलेले अनेक डाॅक्टर ग्रामीण भागात उपचार करीत असल्याचे दिसून येते. ताप, सर्दी, खाेकला, अंगदुखी यासारख्या सर्वसाधारण आजारांसाठी नागरिक शहरातील अधिकृत डाॅक्टरकडे येत नाही. तर ते गावातच असलेल्या एखाद्या बाेगस डाॅक्टरकडे उपचार घेतात ...

'एक कोटी गुंतवल्यास १ कोटी ३० लाख मिळवून देतो', असं सांगून केली फसवणूक - Marathi News | Fraud of '1 crore' in the name of Baiju company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एक कोटी गुंतवल्यास १ कोटी ३० लाख मिळवून देतो', असं सांगून केली फसवणूक

बायजु या कंपनीच्या नावाचा गैरफायदा घेऊन तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर ...

‘इंडिगो’मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ठगबाजीचा प्रयत्न - Marathi News | Attempted fraud in the name of getting a job in Indigo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘इंडिगो’मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ठगबाजीचा प्रयत्न

Nagpur News इंडिगो एअरलाइन्समध्ये कॅब चालकाची नोकरी देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला; मात्र संबंधित युवकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. ...

स्वस्तात वाहन देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधीने फसवणूक - Marathi News | Hundreds of people were deceived by the lure of cheap vehicles | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वस्तात वाहन देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधीने फसवणूक

Gadchiroli News शोरूममधील विक्री किमतीपेक्षा १० ते १२ हजार रुपयांनी स्वस्त दुचाकी वाहन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गडचिरोलीत गुन्हा दाखल करण्यात आला. ...