लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक आरोपी पुणे पोलिसांनी केला जेरबंद - Marathi News | another accused in arogya bharti pape rfooty case was arrested pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक आरोपी पुणे पोलिसांनी केला जेरबंद

अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे... ...

नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा; लाखोंचा नव्हे, तर कोट्यवधींचा ! - Marathi News | Nagpur Municipal Corporation stationery scam; Not millions, but billions! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा; लाखोंचा नव्हे, तर कोट्यवधींचा !

Nagpur News नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा पाच कोटींहून अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

तीर्थयात्रा घडवून आणतो असे सांगून सोलापुरातील दोघांनी साडेपाच लाखाला फसवले - Marathi News | The two from Solapur cheated Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीर्थयात्रा घडवून आणतो असे सांगून सोलापुरातील दोघांनी साडेपाच लाखाला फसवले

प्रवाशांनी दिली फिर्याद : नितीन टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या दोघांविरुद्ध गुन्हा ...

६५ लाखांचे अपहार प्रकरण : आमदारांसह ११ जणांचाही मोबाईल 'नॉट रिचेबल' - Marathi News | mla and other 11 accused Absconding in 65 lakh embezzlement case in Umarkhed Municipal Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :६५ लाखांचे अपहार प्रकरण : आमदारांसह ११ जणांचाही मोबाईल 'नॉट रिचेबल'

उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली. ...

तुम्हीही ऑनलाईन औषधं मागवता?, 'या' गोष्टी ठेवा लक्षात; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने केलं अलर्ट - Marathi News | cyber dost alert to keep important things in mind before you order your medicine online | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही ऑनलाईन औषधं मागवता?, 'या' गोष्टी ठेवा लक्षात; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने केलं अलर्ट

Cyber Dost Alert : ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना एखाद्या वस्तूसाठी चांगले डिस्काउंट-ऑफर्स दिल्या जातात. परंतु स्वस्त दरात खरेदी करण्याच्या नादात तुम्ही फेक वस्तू खरेदी करत तर नाही ना? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ...

चिटफंड घोटाळा १.८० कोटींवर! आरोपी मिलन पोपट पसार - Marathi News | worth 1.80 crores of fraud through chit fund in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिटफंड घोटाळा १.८० कोटींवर! आरोपी मिलन पोपट पसार

अमरावतीतील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. ...

इंदापूरात सीआयडी असल्याचे सांगून ट्रकचालकाला ४६ हजारांना लुटला - Marathi News | The truck driver was robbed of Rs 46,000 by claiming to have CID in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात सीआयडी असल्याचे सांगून ट्रकचालकाला ४६ हजारांना लुटला

दोन वाहनात अफीम सापडल्याने तुमच्याही गाडीची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले ...

ATM/Debit कार्ड फ्रॉडमध्ये घसरण, पण इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड वाढले; अर्थमंत्र्यांची माहिती - Marathi News | Fall in ATM Debit card fraud while internet banking and credit card fraud increased Information of Finance Minister nirmala sitharaman budget session 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'एटीएम कार्ड फ्रॉडमध्ये घसरण, पण इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड वाढले'

अर्छमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली माहिती. ...