लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

बनावट युआरएल वापरत बनवला जन्मदाखला; कांदिवलीत पासपोर्ट अर्जदारावर गुन्हा  - Marathi News | Birth certificate created using fake URL; Crime against passport applicant in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट युआरएल वापरत बनवला जन्मदाखला; कांदिवलीत पासपोर्ट अर्जदारावर गुन्हा 

पासपोर्ट देणाऱ्या संबंधित विभागाने विशेष शाखा २ ला खानच्या कागदपत्रांची पडताळणी पुन्हा करण्यास सांगत ती परत पाठवली. ...

चांगला मोबदला देतो सांगून वृद्धाची दीड लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of one and a half lakhs of an old man by saying that he will pay well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगला मोबदला देतो सांगून वृद्धाची दीड लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक - Marathi News | Fraud of 5 lakhs of woman forest guard by identifying her through the app | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक

वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या रोशनी झटाले यांना डॉ. सनिष पेमा असे नाव सांगणाऱ्याने मोबाईल ॲपवर रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली. ...

आदिवासी व्हायचेय! 'इबितवार' खोडून 'चौधरी' तर 'तेलंग' ऐवजी 'राजगोंड' - Marathi News | Want to be tribal! change to 'Chaudhri' from 'Ibitwar' and replace 'Telang' with 'Rajgond' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी व्हायचेय! 'इबितवार' खोडून 'चौधरी' तर 'तेलंग' ऐवजी 'राजगोंड'

आडनाव अन् जात बदलून केली 'राजगोंड' जमातीत घुसखोरी, किनवट कास्ट व्हॅलिडिटी समितीने शाेधून काढला प्रकार ...

सोंटूचा फोकनाड फंडा, दुबईच्या बाथरूममध्ये मोबाइल विसरला अन लॅपटॉप हरवला - Marathi News | Sontu Jain's Fake Funda; Pretend to lose mobile and laptop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोंटूचा फोकनाड फंडा, दुबईच्या बाथरूममध्ये मोबाइल विसरला अन लॅपटॉप हरवला

सोंटूच्या डिजिटल फुटप्रिंट्सचा शोध सुरू : आता पोलिस दाखविणार कायद्याचा खरा 'मॅजिक शो', डायमंड एक्सचेंज डॉक व्यतिरिक्त दोन आयडी समोर ...

लोन ॲपवरून कर्ज ?- ते तुमचा गळा आवळेल! - Marathi News | Loan from loan app?- It will cut your throat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोन ॲपवरून कर्ज ?- ते तुमचा गळा आवळेल!

कसल्याही कागदपत्रांविना काही मिनिटांत माेठमोठी कर्जे देणाऱ्या ॲपच्या जाहिराती गरजूंना भरीस पाडतात आणि सुरू होतो वसुलीसाठीचा निर्घृण छळ! ...

घराचा ताबा देताना वृद्धाची फसवणूक: न्यायालयाने आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Fraud of elderly while giving possession of house Mumbai Sessions Court rejects accused's pre-arrest bail plea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराचा ताबा देताना वृद्धाची फसवणूक: न्यायालयाने आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रभादेवी येथील एक इमारत विकासकाने पुनर्विकास करण्यासाठी ताब्यात घेतली. ...

आयटी जायंट TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; 100 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज - Marathi News | TCS Recruitment Scam: Job Scam in IT Giant TCS; Accused are estimated to have earned Rs.100 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी जायंट TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; 100 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज

TCS Recruitment Scam : पैसे घेऊन TCS कंपनीत नोकरी लावून दिल्याचे प्रकरण, कंपनीने 16 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले नारळ. ...