लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार - Marathi News | The woman became bald; compensation to be paid by the company; Deceptively responsible for misleading advertising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील ग्राहक आयोगाने नुकसानभरपाईचे आदेश दिले.  ...

मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज - Marathi News | Fraud with documents for mobile loan Mutual loan of 50 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज

बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली ...

हुपरीच्या राजूकडून ३५० कोटींची फसवणूक, निमितसागर महाराजांचे उपोषण - Marathi News | 350 crore fraud by Raju of Hupari, hunger strike of Nimitsagar Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीच्या राजूकडून ३५० कोटींची फसवणूक, निमितसागर महाराजांचे उपोषण

रक्कम परत न मिळाल्यास कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा ...

टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing Task Fraud Interstate gang jailed 14 suspects shackled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या युनिट चारची कामगिरी; ऑनलाईन फसवणुकीच्या १७ गुन्ह्यांची उकल ...

डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा - Marathi News | A person in Kandivali has been cheated on the pretext of giving cheap dollars. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा

कांदिवलीतल्या व्यक्तीची घणसोलीत फसवणूक  ...

लग्नाच्या बेड्या अडकवून युवकाला फसवले; तब्बल २ लाख घेऊन तरुणी फरार - Marathi News | The youth was deceived by the shackles of marriage The young woman absconded with nearly 2 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्या बेड्या अडकवून युवकाला फसवले; तब्बल २ लाख घेऊन तरुणी फरार

तरुणीसहित ८ लोकांवर गुन्हा दाखल ...

आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक - Marathi News | 56 crores of attractive returns; Three people of Maker Group arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक

कोल्हापूर : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया ... ...

ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून १४ लाखांची फसवणूक; अहमदनगरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 14 lakhs fraud for providing sugarcane-cutting labour; A case has been registered against four people from Ahmednagar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून १४ लाखांची फसवणूक; अहमदनगरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

ऊसतोड मजूर पाठवून देण्याबाबत फोन केला असता आम्ही तुमच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन संशयितांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दीपक गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ...