लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल सांगत २७ लाखांचा गंडा - Marathi News | If you invest you will get a huge return of Rs. 27 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल सांगत २७ लाखांचा गंडा

सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला देऊन विश्वास संपादन केला ...

सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले - Marathi News | On the pretext of polishing gold ornaments a woman jewelery worth fifty three lakhs was stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

एका अनोळखी व्यक्तीने दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी दागिने पळवले ...

तिघा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने पाच लाखांची अनामत काढल्याचा प्रकार - Marathi News | the type of withdrawal of deposit of five lakhs with forged signatures of three officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिघा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने पाच लाखांची अनामत काढल्याचा प्रकार

भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार. ...

ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम - Marathi News | Downloaded the app and lost 10 lakhs, an amount given periodically as a lure to invest in shares | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चिनी लोन अ‍ॅप कंपन्यांविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत सरकार, रजिस्ट्रेशन रद्दसह फंडही होऊ शकतो जप्त - Marathi News | As the government prepares for a major crackdown against Chinese loan app companies funds may be seized along with registration cancellations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी लोन अ‍ॅप कंपन्यांविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत सरकार, रजिस्ट्रेशन रद्दसह फंडही होऊ शकतो जप्त

भारत सरकार चिनी लोन अ‍ॅप (Chinese Loan Apps) कंपन्यांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ...

भावाच्या मार्कशीटवर मिळवली सरकारी नोकरी; 43 वर्षांनंतर झाली पोलखोल... - Marathi News | Man got a government job on brother's mark sheet; came to light after 43 years | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भावाच्या मार्कशीटवर मिळवली सरकारी नोकरी; 43 वर्षांनंतर झाली पोलखोल...

निवृत्तीच्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्याची फसवणूक समोर आली. ...

खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक - Marathi News | MD and accountant in private company became a thug | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक

नागपुरातील कोळसा व्यापाऱ्यांसह अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज ...

खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल - Marathi News | defrauding the flat holders by not following the rules laid down in the purchase contract; A case has been registered against the builder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

ताथवडे येथील द लूक हाउसिंग सोसायटीत २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला ...