लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

नोकरीकांडाची आता ईडीकडून चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली गंभीर दखल - Marathi News | enforcement directorate ed now investigating goa job scam and union home ministry takes serious note | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरीकांडाची आता ईडीकडून चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली गंभीर दखल

तपासकामाच्या फाईल्स मागवल्या; पोलिसांचीही कसोटीच ...

Kolhapur: गृहकर्जाच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक, इचलकरंजीतील महिलेविरुद्ध तक्रार  - Marathi News | 25 lakh fraud on the lure of home loan Complaint against woman in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गृहकर्जाच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक, इचलकरंजीतील महिलेविरुद्ध तक्रार 

इचलकरंजी : गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एकाची २५ लाख ४० हजार रुपयांची एका महिलेने फसवणूक केली. याप्रकरणी ... ...

महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे... - Marathi News | Racket in Maharashtra; After azithromycin-500 amox is also fake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे...

मुख्य आरोपी कारागृहात : उत्तराखंड येथील कंपनीकडून महाराष्ट्रात औषध पुरवठा; सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ  ...

'कम्पाउंडर'च बनतोय डॉक्टर; बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या - Marathi News | A 'compounder' is becoming a doctor; Villager's pulses in the hands of bogus doctors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'कम्पाउंडर'च बनतोय डॉक्टर; बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या

जिल्हा प्रशासन कारवाई करेना: एमबीबीएस डॉक्टर गावांकडे फिरकेना ...

करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा - Marathi News | Karveer Credit Institution fraud: Chairman Atul Karande, board of directors and 34 persons booked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करवीर पतसंस्था अपहार: अध्यक्ष अतुल कारंडे, संचालक मंडळासह ३४ जणांवर गुन्हा

संस्थेकडून अंतर्गत लेखापरिक्षण करुन घेण्यात आले. त्यामध्ये संस्थेमध्ये ठेवीदारांच्या गुंतविण्यात आलेल्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे निदर्शनास आले. ...

रिसोर्टच्या नावावर प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांनी फसवणूक - Marathi News | Fraud of 41 lakh 50 thousand of plot holders in the name of resort | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रिसोर्टच्या नावावर प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांनी फसवणूक

आरोपीविरुद्ध गुन्हा : पीडितांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन ...

पॉन्झी स्किममध्ये क्रिकेटपटूंची गुंतवणूक, मोठा घोटाळा समोर, एफआयआर दाखल - Marathi News | Investment of cricketers in Ponzi scheme, big scam, FIR filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉन्झी स्किममध्ये क्रिकेटपटूंची गुंतवणूक, मोठा घोटाळा समोर, एफआयआर दाखल

सीआयडीचे गुन्हे आणि रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार पांडिय म्हणाले की, पॉन्झी घोटाळ्यातील मुख्य आरोपी विरुद्ध राज्य सीआयडीने आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवले आहेत. ...

Sangli: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, बोरगावातील एकाची साडेतीन कोटींचा फसवणूक - Marathi News | Lure of excess return from share market, fraud of three and a half crores of one from Borgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, बोरगावातील एकाची साडेतीन कोटींचा फसवणूक

ऑनलाइन व रोखीने दिली रक्कम  ...