‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’ हा नवा उपक्रम यंदा राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्'ाला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत. ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत ...
वनविकास महामंडळाने विरळणी, निष्काषनच्या नावाखाली जंगलातील झाडांची तोड सुरु केली. त्यामुळे जंगलाचे वाळवंट होत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या आरोपाचा वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला. ...
यंदाच्या वर्षी हरित महाराष्ट्र हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा मानस सरकारचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट देण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील ४३ रोपवाटिकांमुळे विविध प्रकारची तब्बल ९५ लाख ५१ हजार ४४ रोपे जोमाने बहरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी या रोपांचा वापर केला जाणार आहे. ...
वायरी-भूतनाथ येथे स्मशानभूमी समोरील समुद्र किनाऱ्यावर इंडियन स्कुबा डायव्हर्स अॅण्ड अॅक्वॉटिक लाईफ सेव्हींग फाऊंडेशनच्या सदस्यांना जखमी अवस्थेत संरक्षित प्रजाती असलेला आॅलिव्ह रिडले कासव आढळून आला. ...
भोकरदन : शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले. ...