चाडेगाव शिवारात सोमवारी ( दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. ...
वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...
फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली. ...
संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...