कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील पिंपरी फाटा येथील रिकाम्या जागेत लाखो रुपये किमतीचा शेकडो टन लाकडांचा साठा पडून आहे. बाभळ, वड आदी विविध प्रकारच्या झाडाची मोठी लाकडे अस्ताव्यस्त पडून आहेत. ...
अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाºया उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोटया जनावरांना लक्ष्य करीत असतात ...
नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी गोपुरी येथील सर्व सेवा संघाची जमीन खाजगी व्यक्तीला देण्यासाठी चर्मालयाची एतिहासिक वास्तू पाडण्यात आली. या परिसरातील ४० डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली. हे कृत्य गंभीर असल्याची तक्रार जिल्हा सर्वोदय म ...