राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राज्यात राबवली. मात्र, या झाडांसाठी माती व वाळू आणली कोठून? असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी झालेल्या वाळू व मातीच्या खर्चाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ...
ते दोन्ही वन्यजीव काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च्या घराच्या परिसरात मांडूळ पकडले होते. तर घुबड हे त्याने गावाकडे पकडले होते. या दोन्हींची विक्री करून बक्कळ पैसे कमविण्याचा त्याचा बेत होता. पोलिसां ...
Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...