जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरात ...
बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. ...
वनहक्क कायदा व पेसाअंतर्गत आदिवासी बांधवांना तसेच ग्रामसभांना वनोपज संकलित करून त्याची विक्री करण्याच्या कामास आलापल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयाकडून मनाई केली जात आहे. वनोपजाबाबत या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात उपवनसंरक्षकाकडून उदासीनता दिसून ये ...
सर्व सेवा संघाच्या मालकीच्या जागेवरील चर्मालयाच्या परिसरातील डेरेदार सुमारे ४० वृक्षाची कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याचे व तोडण्यात आलेल्या झाडांचे अवशेष पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी हलविले जात असल्याची तक्रार नालवाडीचे माज ...
तेंदूपत्ता संकलन करून त्याची बाजारपेठेत विक्री करावी लागते. काही ग्रामसभांना हे काम करणे शक्य होत नाही. अशा ग्रामसभांना वन विभाग मदत करते. वन विभाग स्वत: तेंदूपत्ता संकलन करून खर्च वजा जाता उर्वरित रॉयल्टी ग्रामसभेला देते. याही माध्यमातून ग्रामसभेला ...