तेंदूपानांचे संकलन करणे सोपे व्हावे, यासाठी जंगलात काही नागरिकांकडून आग लावली जाते. याच आगीचे रूपांतर पुढे वणव्यात होऊन यात मौल्यवान वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा प्रकार आता दरवर्षीचा झाला आहे. ...
चिमणी म्हणजेच चिऊताई हिची ओळख पूर्वी बालपणात होत होती. म्हणजे लहान बाळाला भरविताना 'हा घास चिऊचा, हा घास काऊचा, असे म्हणत. परंतु गेल्या काही वर्षांत चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चिमणी सहसा माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करते. घरांच्या छपर ...
Amravati : मेळघाटव्याप्त हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील वनक्षेत्रात सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच खोज संस्थेचे अॅड. बंड्या साने यांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधला, मात्र तेथून प्रतिसाद मिळाल ...