लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

३९७ वृक्षांची होणार कत्तल - Marathi News | There will be a slaughter of 397 trees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३९७ वृक्षांची होणार कत्तल

पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम ...

मोकाट माकडाचा नऊ जणांना चावा - Marathi News |  Bite nine of the Mokat monkeys | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोकाट माकडाचा नऊ जणांना चावा

तालुक्यात गोजेगाव येथे ९ वाटसरूंना रानटी माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना सेल्फी घेण्याच्या नादात घडली असल्याची चर्चा आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. ...

मातोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News |  Dollhouse in Matori Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. ...

वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा  - Marathi News | Training workshop for effective enforcement of wildlife law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा 

वन्यजीव अपराधासंबंधीची प्रकरणे योग्यपणे हाताळली जावी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासाठी वनविभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला मंगळवारी प्रारंभ झाला. ...

व्याघ्रहल्ल्यापासून वाचण्यासाठी डोक्यामागे लावा वाघाचे मुखवटे  - Marathi News | Head over to the tiger mask to avoid tiger assault | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याघ्रहल्ल्यापासून वाचण्यासाठी डोक्यामागे लावा वाघाचे मुखवटे 

शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. ...

दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या - Marathi News | Rare crocodile smuggling trio arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

हे तिघेही या मगरीची तस्करी कुणाला करणार होते याचा तपास सुरू आहे.   ...

चाडेगाव शिवारात चौथा बिबट्या जेरबंद - Marathi News |  Fourth house arrest in Chadegaon Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाडेगाव शिवारात चौथा बिबट्या जेरबंद

चाडेगाव शिवारात सोमवारी ( दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. ...

वानरजोड्यांची शहरभर भटकंती; बाळगोपाळांना कुतुहल - Marathi News | Wandering around the city; Curly for children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वानरजोड्यांची शहरभर भटकंती; बाळगोपाळांना कुतुहल

वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...