पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंज ...
सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभा ...
बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली ...
तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
सिरोंचाजवळ प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम झाले आहे. या पुलाचे अजूनपर्यंत उद्घाटन झाले नाही. मात्र वाहतूक सुरू आहे. तेलंगणा व महाराष्ट्रात एकाही ठिकाणी वनविभागाचा नाका नाही. त्यामुळे सिरोंचातून निघालेल्या वाहनाला कुठेच अटकाव नसल्याने तेलंगणा राज्यात ल ...