लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

सामनगाव : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी - Marathi News | A four-year-old boy was seriously injured in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामनगाव : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात ओम विष्णू कडभाने (४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बारा दिवसांत दारणाकाठालगतच्या गावांमध्ये हा दुसरा हल्ला आहे. ...

आश्चर्यच! ‘वनहक्क’चे अधिकारी नाशिकला, कार्यालय पुण्यात; आदिवासींच्या न्यायासाठी कार्यालय स्थानांतरणाची मागणी - Marathi News | Surprise! Forest Rights Officer in Nashik, office in Pune | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आश्चर्यच! ‘वनहक्क’चे अधिकारी नाशिकला, कार्यालय पुण्यात; आदिवासींच्या न्यायासाठी कार्यालय स्थानांतरणाची मागणी

नाशिक येथून वनहक्क कायदा विभाग पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत एप्रिल २०१८ मध्ये हलविण्यात आला. ...

वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर - Marathi News | The Forest Department operated a bulldozer on the rahutas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या ...

कोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजना - Marathi News | The Corona crisis also hit tree planting this year, an ambitious plan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजना

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी ...

वृक्ष लागवडीने संपविला काळविटांचा अधिवास - Marathi News | Antelope habitat ended with tree planting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृक्ष लागवडीने संपविला काळविटांचा अधिवास

राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळवीट वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा असून येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. या काळविटच्या संवर्धनासाठी संरक्षित ...

सुन्ना गावात वनविभागाने घोरपड पकडली - Marathi News | In Sunna village, the forest department caught the squirrel | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुन्ना गावात वनविभागाने घोरपड पकडली

पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरून जिवंत घो ...

गिरड जंगल परिसरात मोरांच्या शिकारीत वाढ - Marathi News | Increase in peacock hunting in Gird forest area | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गिरड जंगल परिसरात मोरांच्या शिकारीत वाढ

त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी ...

जंगलातील वृक्षांवर अळीचा हल्ला - Marathi News | Larvae attack trees in the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जंगलातील वृक्षांवर अळीचा हल्ला

राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या ...