सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या ...
वनविभागाकडे बऱ्याच काळापासून वाघ, बिबट, अस्वल, बायसन, चितळ, सांबर, कोल्हा, लांडगा यासह अनेक पक्ष्यांची मृगया चिन्हे आहेत. हा अनमोल ठेवा असल्याने त्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, याकरिता वनविभागाने पाऊल उचलले आहे. ...
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनक्षेत्रात अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. चिरोडी वनवर्तुळातील दक्षिण चिरोडी बीटमधील वनखंड क्रमांक ३०५ मध्ये अवैध चराईची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळाली. त्य ...
वनहक्क पट्ट्यांतर्गत गौण वनोपज गोळा करून विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. पण हे करताना ग्रामसभांनी वनविभागाची मदत आणि मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. ...
मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आ ...
वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...