लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

युवा भारतीय फुटबॉल संघाची घोषणा - Marathi News | The declaration of the young Indian football team | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युवा भारतीय फुटबॉल संघाची घोषणा

२० वर्षाआतील कोटिफ स्पर्धेसाठी २५ सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड - Marathi News | Aniket Jadhav's selection in Indian football team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड

कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षाखालील सीओटिआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पे ...

चांदनी चौक टू चायना... भारतीय फुटबॉल संघ निघाला 'ड्रॅगन'च्या देशी! - Marathi News | Chandni Chowk to China ... Indian football team tour to china | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चांदनी चौक टू चायना... भारतीय फुटबॉल संघ निघाला 'ड्रॅगन'च्या देशी!

आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती.  ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री ...

राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल! - Marathi News | Cristiano Ronaldo leaves whopping £17,850 tip at Greek hotel | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

ग्रीक येथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या आकड्यावर हॉटेल कर्मचा-यांना अजूनही विश्वास बसत नाही. ...

भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ? - Marathi News | Will Indian football team playing in Asian Games? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. ...

'हा' फुटबॉलपटू ठरला फ्रान्सचा 'कबीर खान'; धडाकेबाज भाषणाने खेळाडूंमध्ये जागवला विजयाचा विश्वास - Marathi News | 'Kabir Khan' is in the French team, The thrilling speeches awaken the players' confidence in the victory | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :'हा' फुटबॉलपटू ठरला फ्रान्सचा 'कबीर खान'; धडाकेबाज भाषणाने खेळाडूंमध्ये जागवला विजयाचा विश्वास

फुटबॉल विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या संघातही असाच एक ' कबीर खान ' आहे आणि त्याच्या प्रेरणादायी भाषणामुळेच फ्रान्स संघाने विश्वचषक जिंकला.. ...

युव्हेंटसला 'अच्छे दिन'; रोनाल्डोपाठोपाठ आणखी एक फुटबॉल स्टार ताफ्यात - Marathi News | 'Good day' to juventus; Ronaldo is followed by another football star | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युव्हेंटसला 'अच्छे दिन'; रोनाल्डोपाठोपाठ आणखी एक फुटबॉल स्टार ताफ्यात

रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे. ...

भारतीय फुटबॉल संघ अर्जेंटिनासोबत खेळणार - Marathi News | Indian football team will play with Argentina | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय फुटबॉल संघ अर्जेंटिनासोबत खेळणार

भारताचा २० वर्षांखालील फुटबॉल संघ २९ जुलैपासून स्पेनमध्ये होणाऱ्या कोटिफ स्पर्धेत अर्जेंटिनाच्या २० वर्षांखालील संघाविरुद्ध खेळेल. ...