अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ...
Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला अन्न आणि पाणी दोन्ही ग्रहण करायचे नाही, हे सांगूनही सुगरण बायकांना काय पर्याय सुचतात याच भारुडात केलेलं वर्णन वाचा. ...
How to Identify Fake ‘Paneer’ At Home 3 Simple Tests : हेल्दी आहे म्हणून पनीर खाताय पण त्यातली भेसळ आरोग्याला हानिकारक ठरु शकते, ही भेसळ कशी ओळखावी यासाठी टिप्स... ...
Bloating And Gases Problem After Eating Rajma And Chhole: हरबरे किंवा राजमा पचत नाही अशी अनेकांची तक्रार असते. बघा त्यासाठीच एक खास उपाय (cooking tips for rajma and chole) ...
How To Preserve Unbroken Coconut For Long: नारळ लवकर फोडणं झालं नाही तर ते जास्तीतजास्त दिवस कशा पद्धतीने ठेवावं ते पाहा... (simple trick to store whole coconut for long) ...