अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Chaha Masala Recipe In Marathi: एका घोटातच अंगातली सगळी मरगळ काढून टाकणारा चहा मिळाला तर क्या बात है... असाच चहा तुमच्या घरी करण्यासाठी बघा ही चहा मसाल्याची खास रेसिपी (how to make tea masala at home) ...
Trick to Make Chapati Without Rolling (Chapatich pith n malta chalati kashi karaychi) : तुम्हाला रोज पीठ मळण्याचा किंवा चपात्या लाटण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा न लाटता अगदी सोप्या पद्धतीने चपात्या करू शकता. ...
आजोबा शेतकरी असल्याने शेतीची आवड लहानपणापासूनच होती. निव्वळ आवडीमुळेच बँकेतील उच्चपद व चांगल्या पगाराची नोकरी सोडून लांजा तालुक्यातील खानवली येथील अद्वैत पाटकर सध्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमले आहेत. ...
Why Your Freezer Is Not Keeping Ice Cream Frozen : आईस्क्रीम फ्रिजरमध्ये स्टोअर करताना होतात काही बेसिक चुका, म्हणून ते विरघळते, असे होऊ नये म्हणून खास टिप्स... ...