How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, शेळी आदींमार्फत दुधाची निर्मिती होते. मात्र दूध फार काळ सुस्थितीत राहत नाही. दूध अल्प वेळेत खराब होतं. मात्र दूध कंपन्या विक्री करत असलेले दूध जवळपास ५-७ दिवस टिकवण क्षमतेचे असते! ते कसे जाणून घेऊया. ...
Best Food Combinations to Reduce Protein Deficiency: शाकाहारी लोकांच्या शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी पुढे सांगितलेले काही फूड कॉम्बिनेशन्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.(how to get rid of protein deficiency?) ...
Diet Tips By Sara Ali Khan: कामाच्या ठिकाणी असताना जेव्हा थोडीशी भूक लागते, तेव्हा ती भागविण्यासाठी काय खावं असा प्रश्न पडला असेल तर सारा अली खान सांगते तो उपाय तुम्ही करू शकता... ...
Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. ...
How To Make Jawar Dosa Jawar Chilla : सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ घेऊन त्यात पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीनं मध्यम स्वरूपात मिश्रण तयार करून घ्या. ...
If you are a fan of SPDP, make these quick Shevpuri-Dahipuri at home in 10 minutesl - an explosion of flavors : घरीच करा मस्त चविष्ट दहीपुरी. पाहा रेसिपी. ...
How to Identify Adulteration in Sweet Potato: बाजारात रंग आणि वेगवेगळे केमिकल्स लावलेले नकली रताळे हल्ली विकायला आले आहेत. त्यामुळे रताळे घेताना थोडं सावधच राहा..(How to check the purity of sweet potato?) ...