How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Cooking Hacks How to make Chapati Dough : जास्तीत जास्त घरांमध्ये चपातीचं पीठ चाळून चपात्या बनल्या जातात. जर पीठ व्यवस्थित गाळलं नाही तर चपात्या व्यवस्थित फुगत नाहीत. ...
पुढील काही महिन्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने ई-कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ई-रेशनकार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...
Kitchen Cleaning Ideas : फ्रिजच्या रबरमध्ये जमा झालेली घाण, बर्फ काढून व्यवस्थित स्वच्छता करावी लागते. काही सोप्या किचन ट्रिक्स तुमचं हे काम अधिक सोपं करू शकतात. ...