How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Crime: आपल्यापेक्षा शेजाऱ्याची भरभराट होत असेल तर ते अनेकांना बघवत नाही. आपल्या आसपासही अशी अनेक उदाहरणे असतील. मात्र काही जण या द्वेशातून असं काही करतात, ज्यामुळे इतरांच्या जीवावर बेतू शकतं. ...
How many calories does one Gulab Jamun have? गुलाबजाम आवडतात म्हणून एकावेळी भरपूर गुलाबजाम अनेकजण खातात पण तब्येतीवर त्याचा काय परिणाम होतो, माहिती आहे.. ...
गहू, तांदूळ, साखर, फळे आणि भाजीपाला उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो असलो तरी अद्यापही देशात सत्तावीस कोटी जनता दारिद्र्यरेषेखाली राहते. ती अर्धपोटी झोपी जाते. ...
Proper Time For Lunch: रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजेच्या आसपास घ्यावे, ही माहिती जवळपास सगळ्यांनाच आहे. पण दुपारच्या जेवणाची अशी कुठली वेळ आहे? वाचा सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी याबाबत दिलेली महत्त्वाची माहिती. ...