How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Tasty Kheer From Leftover Sonpapdi: दिवाळीत घरी आलेल्या सोनपापडीच्या भल्या मोठ्या पाकिटांचं काय करावं हा प्रश्न पडला असेल तर लगेच ही सोनपापडीची खीर करण्याची रेसिपी पाहून घ्या.(how to make kheer from sonpapdi?) ...
अमरंथ (Amaranth) हे एक अत्यंत पौष्टिक वनस्पती असून त्याच्या पर्णांचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. अमरंथच्या पर्णांची वंशवृद्धी आणि विविध प्रकारांमध्ये सेवन केले जातात. ...
Best Home Remedy To Reduce Belly Fat And Body Inflammation: अंगावर सूज आल्यामुळेही बरेच जण खूप लठ्ठ, जाड दिसतात. म्हणूनच शरीरावरची सूज कमी करण्यासाठी हा उपाय करून पाहा..(weight loss tips) ...
Amla Powder And Amla Churna Recipe: आवळा पावडर, आवळा चूर्ण विकत घ्यायला गेलं तर त्यासाठी बरेच पैसे लागतात. त्यापेक्षा ते घरीच कसं तयार करायचं ते पाहा..(simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna) ...
Amla shots health benefits : खासकरून हिवाळ्यात तुम्ही आवर्जून आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. अशात ते कसं करावं, कधी करावं आणि याचे काय फायदे होतात जे जाणून घेऊया. ...