How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. ...
Healthy Drinks: अनेकदा लोक याबाबत कन्फ्यूज असतात की, कोणती समस्या असल्यावर कोणतं डिटॉक्स वॉटर प्यायला हवं. याबाबत न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया यांनी माहिती दिली आहे. ...
5 Healthy Packaged Snacks That Are Actually Unhealthy : Foods That Are Stated As Healthy On Labels But Aren't! : 5 Unhealthy Snacks You Might Think Are Good For You : पॅकेजिंग केलेले पदार्थ हेल्दी - पौष्टिक समजून खाताय, आरोग्यावर होईल वाईट परिणाम... ...
Makar Sankranti Special Til Gul Vadi Recipe By Actress Bhagyashree: संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने तिळगुळाची वडी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही एक सोपी रेसिपी पाहा.. ...
काजूगरापासून विविध प्रक्रिया उत्पादने जसे काजू कतली, काजू मोदक, काजू पेस्ट, काजू हलवा, काजू चॉकलेट इ. तयार केले जातात. या पदार्थांना चांगली मागणी असून हे पदार्थ जास्त नफा मिळवून देणारे आहेत. ...