लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का? - Marathi News | Why we don't loose much weight even after workout? Know the reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का?

वाढलेल्या कामाच्या वेळा, कामाचा वाढता ताण, धावपळ, खाण्या-पिण्याच्या लागलेल्या चुकीच्या सवयी यामुळे फिट राहणं अनेकांसाठी आव्हानात्मक झालं आहे. ...

ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी - Marathi News | Avocado diet for overweight people, Know how it helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी

जगभरात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो केल्या जातात. जसे की, प्रोटीन डाएट, लो कार्ब डाएट आणि ग्लूटेन डाएट इत्यादी. ...

वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी? - Marathi News | How much green tea should be consumed for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी?

आपल्या न्यूट्रिशनल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स व्हॅल्यूमुळे ग्रीन टी ना केवळ वजन कमी करून लठ्ठपणा तर कमी करतेच सोबतच आतड्यांना हेल्दीही ठेवते. ...

OMG...! उर्वशी रौतेला १२-१२ किलोच्या डंबेल्ससोबत गाळतेय घाम, पहा तिचा व्हिडिओ - Marathi News | OMG ...! Urvashi Rautela Workout with 12-12 kg dumbbells, see her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! उर्वशी रौतेला १२-१२ किलोच्या डंबेल्ससोबत गाळतेय घाम, पहा तिचा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ...

वर्कआउट करण्याआधी कोणते पदार्थ खाऊ नयेत? - Marathi News | Foods to avoid before workout | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वर्कआउट करण्याआधी कोणते पदार्थ खाऊ नयेत?

जिम जाणाऱ्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, जिमला जाण्याआधी काही खावं किंवा खाऊ नये? सगळ्यांनाच शरीराला पोषण आणि वर्कआउट करण्यासाठी ऊर्जा मिळावी असं वाटत असतं. ...

कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा - Marathi News | Easy steps to burn calorie | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा

वजन कमी करण्याचा विषय आला की, कॅलरी बर्न करा, कॅलरी बर्न करा, असाही एक नारा सतत ऐकायला मिळतो. ...

वजन वाढवण्यासाठी नेमके काय काय करावे? - Marathi News | Easy ways to increase weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन वाढवण्यासाठी नेमके काय काय करावे?

अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये जगभरात वजन कमी करण्याच्या समस्येची सर्वात जास्त चर्चा होत असली तरी असेही अनेकजण आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहे. ...

वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे? - Marathi News | Why is vegan diet better said for health? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?

सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet). ...