लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी सकाळी परिवार किराणा दुकानाला अचानक आग लागली. या भीषण आगीत किराणा दुकान खाक झाले असून, शेजारील मोबाईल शॉपीचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांच ...
नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील बबन कडू यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत कडू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. ...
शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली ...