लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

फ्लॅटला लागलेल्या आगीत बेडरूम जळून खाक, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ - Marathi News | The bedroom burned by the flats, the devastation caused due to the alertness of the residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅटला लागलेल्या आगीत बेडरूम जळून खाक, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

धानोरी भागातील संकल्पनगरी सोसायटी मधील एका फ्लॅटच्या बेडरूमला बुधवारी दुपारी आग लागली. या आगीत बेडरूम जळून खाक झाले. ...

खाक झालेल्या घरांची आमदारांनी केली पाहणी - Marathi News | Assessed by the legislators of the blueprint houses | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खाक झालेल्या घरांची आमदारांनी केली पाहणी

तालुक्यातील ऐनशेत गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कातकरी वस्तीमधील दोन घरे खाक झाल्याची घटना ...

नवी मुंबईत ऐरोली येथे बंद फ्लॅटला लागली आग  - Marathi News | A closed flat was fired in Navi Mumbai's Airoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ऐरोली येथे बंद फ्लॅटला लागली आग 

आग ज्या फ्लॅटला लागली, त्या फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी गेले असून बंद फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. ...

पत्नीसोबतच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, पतीने शेजाऱ्याच्या घराला लावली आग - Marathi News | Angered to intervene quarrel of the husband with his wife; the husband fired his neighbor's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबतच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, पतीने शेजाऱ्याच्या घराला लावली आग

या प्रकरणी अशोक शर्मा याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक जखमी - Marathi News | two injured in gas cylinder blast in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक जखमी

गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक येथील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक भाजल्याची घटना घडली. ...

गोरेगावमध्ये मध्यरात्री भीषण आग, धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक  - Marathi News | In Goregaon, a fire broke out in the middle of the night, the godown was destroyed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये मध्यरात्री भीषण आग, धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक 

गोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री 2.30 च्या सुमारास करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागली. ...

‘बंबा’त पाणीच नाही ! आग भडकली - Marathi News | Fire brigade has not sufficient water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘बंबा’त पाणीच नाही ! आग भडकली

ट्रकला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ही घटना अग्निशमन केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर घडली. असे असताना, पहिला बंब आला त्यावेळी त्यात पुरेसे पाणी नव्हते ...

आदिवासींच्या तीन झोपड्यांना आग, आगीत दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू - Marathi News | Three of the tribal people died in the fire, and two tongs died in the fire | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदिवासींच्या तीन झोपड्यांना आग, आगीत दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

बारागावनांदूर येथील घटना : आदिवासी समाजाच्या तीन झोपड्या खाक ...