कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला. ...
तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे म ...
येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे. ...
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण करू नये, अशा स्वरूपाचे मजकूर लिहिलेले फलक लावलेले असतात. परंतु पेट्रोल भरण्यासाठी येणारे वाहनधारक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गाडीत पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण केल्याने दुर्घटना घडतात. असाच प् ...
जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते. ...