Chembur Fire :जनता मार्केटमध्ये सर्व दुकाने ही टायपिंग सेंटर व झेरॉक्स सेंटरची असल्याने या आगीत अनेक संगणक, प्रिंटर व झेरॉक्स मशीन जळून खाक झाल्या आहेत. ...
Kurkumbh Midc आगीचे प्रमुख कारण समजू शकले नाही.कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अनेक मोठ्या रासायनीक कंपनीमधील रासायनीक प्रक्रिया झालेले विविध प्रकारच्या रसायनाच्या डीस्टीलेशनची प्रक्रिया या ठिकाणी केली जात असे. ...
ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत कागदपत्रे, फर्निचर आणि विक्रीचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
शेतातील दगडी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे घटली. यात या शेतकºयाचा साडेचार लाख रुपये किंमतीचा कांदा भस्मसात झाला आहे. ...
देऊनगर येथील इमारतीत तळ मजल्यावर फारुख खान यांचा प्लास्टिक मणी बनविण्याचा कारखाना असून त्यावरील पहिल्या मजल्यावर दहा खोल्या आहेत त्यापैकी नऊ खोल्यांमध्ये कामगार राहत होते . ...
कोल्हापूर येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहू ...