यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही परंतु, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सावली (वाघ) गावातील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत जेवण तयार करणे सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेत आगीचा अचानक भडका उडाला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात येताच झोपड्यांमधील नागिरकांनी घराबाहेर ...