जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकार ...
कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ...