लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक - Marathi News | Farmer's Dadar crop burnt in Patonda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक

पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक झाले. ...

अकोल्यात सिंधी मार्केटमध्ये आग; तीन दुकाने जळून खाक - Marathi News | Fire at Sindhi Market in Akola; Burn three shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात सिंधी मार्केटमध्ये आग; तीन दुकाने जळून खाक

Fire in Akola : अकोल्यात सिंधी मार्केट मध्ये आग; तीन दुकाने जळून खाक झाली. ...

Bhandup Hospital Fire: ३९ तासांहून अधिक काळ धुमसणारी आग अखेर विझली; कोट्यवधीचं नुकसान, ६८ जणांचे वाचले प्राण - Marathi News | Bhandup Hospital Fire: The fire that had been smoldering for more than 39 hours was finally extinguished; Billions of rupees lost, 68 lives saved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhandup Hospital Fire: ३९ तासांहून अधिक काळ धुमसणारी आग अखेर विझली; कोट्यवधीचं नुकसान, ६८ जणांचे वाचले प्राण

आगीवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा आग आटोक्यात आली असली तरी शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत येथे कुलिंग ऑपरेशन सुरू होते. ...

Hospital Fire: ड्रीम्स मॉलच्या आगीप्रकरणी सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | Hospital Fire: Seven people convicted of culpable homicide in Dreams Mall fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: ड्रीम्स मॉलच्या आगीप्रकरणी सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

वाधवान पिता-पुत्रासह हॉस्पिटलच्या संचालकांचा समावेश ...

Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Pune Fire: 500 shops burnt down in Pune fire; Billions lost and another officer killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू 

पुण्यातील कॅम्प भागात प्रसिद्ध असलेल्या कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण मार्केटच खाक झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले. ...

Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार - Marathi News | Pune Fashion Street Fire : The never ending 'fire' accidents in Pune Cantonment; The negativity of the administration is again at stake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार

पुण्यातील फॅशन स्ट्रीट येथील आगीच्या भीषण घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. ...

आता तरी यावं शहाणपण! पुण्यात एक नाही तर अनेक 'फॅशन स्ट्रीट' आहेत दुर्घटनांच्या उंबरठ्यावर.... - Marathi News | Come on in, take a look! There is not one but many 'fashion streets' in Pune on the verge of accidents .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता तरी यावं शहाणपण! पुण्यात एक नाही तर अनेक 'फॅशन स्ट्रीट' आहेत दुर्घटनांच्या उंबरठ्यावर....

फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत. ...

Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.." - Marathi News | Pune Fashion Street Fire: "Everything is gone ... I don't know how to stand now ..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.."

घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तोच शनिवार त्यांची अपेक्षा धुळीला मिळवून गेला. ...