लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

थेरगावात ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन लागली आग - Marathi News | Flammable material exploded in Thergaon and started a fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेरगावात ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन लागली आग

खबरदारी न घेता सुरक्षेची व्यवस्था न केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल ...

कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात - Marathi News | A fire broke out in Kankavali and the world was on fire | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात

Fire Sindhudurg : कणकवली शहरातील शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेत्या महिलेचा अख्खा संसारच जळून बेचिराख झाला आहे . रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली . ...

अन् मध्यरात्री ग्रीनसीटी हॉटेलमधून उठले आगीचे लोळ - Marathi News | A fire broke out in the Green City Hotel in the middle of the night | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अन् मध्यरात्री ग्रीनसीटी हॉटेलमधून उठले आगीचे लोळ

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शुभम मांडवगडे याच्या मालकीचे कारला बायपास रस्त्यालगत ग्रीन सिटी हॉटेल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मागील काही दिवसांपासून बंदच आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. हॉटेलमधून आगीचे लोळ ...

इराकमध्ये हॉस्पिटलला आग; ८२ रुग्णांचा मृत्यू, ११० जखमी - Marathi News | Hospital fire in Iraq; 82 patients died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकमध्ये हॉस्पिटलला आग; ८२ रुग्णांचा मृत्यू, ११० जखमी

११० जखमी : ऑक्सिजन सिलिंडर फुटले ...

विटाव्यामध्ये मोटार पेटविणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for setting fire to a car in Vitava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विटाव्यामध्ये मोटार पेटविणाऱ्यास अटक

विटाव्यातील अनंत भगत (३४) याच्या स्कॉर्पिओ मोटारीला तोंडावर रुमाल बांधून आग लावणाऱ्या दोघांपैकी विक्रम उमाळे (२७, रा.विटावा, कळवा, ठाणे) यालाा कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. ...

Iraq Hospital Fire: अग्नितांडव! इराकमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; ८२ रुग्णांचा मृत्यू तर १०० पेक्षा जास्त गंभीर - Marathi News | Iraq Hospital Fire:Oxygen cylinder explosion in Iraq; 82 patients died and more than 100 serious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iraq Hospital Fire: अग्नितांडव! इराकमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; ८२ रुग्णांचा मृत्यू तर १०० पेक्षा जास्त गंभीर

हा स्फोट इतका भयंकर होता की, कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. ...

विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police have arrested two persons, including a manager, in connection with the Virar Vijay Vallabh Hospital accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक

Vijay Vallabh Hospital Fire : या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

विरार विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेस अग्निशमनदलाचे प्रमुख जबाबदार, भाजपाचा आरोप - Marathi News | BJP blames fire brigade for Virar Vijay Vallabh Hospital accident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेस अग्निशमनदलाचे प्रमुख जबाबदार, भाजपाचा आरोप

विरार येथील विजय वल्लभ आगीच्या दुर्घटनेस सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव याची तात्काळ हकालपट्टी करा. शासनाने समितीचा फेरविचार करावा, भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी. ...