ZP Schemes for Farmers जिल्हा परिषद सेस सन २०२५-२०२६ अंतर्गत जिल्हा परिषद, सातारा कृषि विभागामार्फत विविध शेती उपयोगी औजारांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ...
Soybean Seeds : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तब्बल २ लाख ५८ हजार ४३० क्विंटल गुणवत्तापूर्ण घरगुती सोयाबीन बियाणे तयार केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. (Soybean Seeds) ...
Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...
dudh anudan गेल्या वर्षातील एकूण सहा महिन्यांत प्रति लिटर ५ व ७ रुपये अनुदान काही दूध उत्पादकांना मिळाले, काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही ...
देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतीतील नवकल्पना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २९ मेपासून होणार असून हा उपक्रम कृषि विज्ञान केंद्र मार ...
Today Sorghum Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण ५१५३ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात १९४ क्विंटल दादर, ९०८ क्विंटल हायब्रिड, ११०६ क्विंटल लोकल, ११४६ क्विंटल मालदांडी, २३२ क्विंटल पांढरी, १५ क्विंटल रब्बी, ६७ क्विंटल शाळू ज्वारी व ...
Farmer Health : शेतात काम करतांना शेतकरी बांधवांना अनेकदा वादळ वाऱ्यात धूळ, माती यांच्या फुफाट्यात काम करावे लागते. परिणामी अशावेळी कानात विविध मातीचे, धुळीचे कण जाऊन त्यातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...