लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
चंद्रपूर जिल्ह्यात नोंदणी झाली आठ हजार शेतकऱ्यांची; बोनस केवळ २८० शेतकऱ्यांनाच - Marathi News | Eight thousand farmers registered in Chandrapur district; Bonus given to only 280 farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात नोंदणी झाली आठ हजार शेतकऱ्यांची; बोनस केवळ २८० शेतकऱ्यांनाच

रोवणीच्या हंगामात आर्थिक कोंडी : ७ हजार ९२० धान उत्पादक शेतकरी बोनसपासून वंचित ...

Bhat Lagavad : भात पिकाच्या पुनर्र लागवडीच्या वेळी 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, अधिक उत्पादन येईल! - Marathi News | Latest News Bhat lagvad Use of Four-Point Rice Cultivation Technology for More Production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकाच्या पुनर्र लागवडीच्या वेळी 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, अधिक उत्पादन येईल!

Bhat Lagavad : भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पुढील चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. ...

१९२७ साली ब्रिटिशांनी बांधलेलं 'हे' धरण गेल्या २५ वर्षात प्रथमच पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो - Marathi News | This dam, built by the British in 1927, overflowed with rainwater for the first time in 25 years. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१९२७ साली ब्रिटिशांनी बांधलेलं 'हे' धरण गेल्या २५ वर्षात प्रथमच पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो

गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. यंदा मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. या धरणावरील हंगा नदी व नाल्यांना पूर आल्याने धरण लवकर भरले. ...

बाजार समिती संचालकांच्या मनमानीला चाप; आता सचिवांचे राज्यस्तरीय केडर होणार - Marathi News | Arbitrariness of market committee directors curbed; now there will be a state-level cadre of secretaries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समिती संचालकांच्या मनमानीला चाप; आता सचिवांचे राज्यस्तरीय केडर होणार

Bajar Samiti Sachiv सध्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसारच सचिव काम करीत आहेत; पण संचालकांनी एखादा निर्णय चुकीचा घेतला, तर त्यांना विरोध करण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. ...

पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी - Marathi News | Cattle farmers, prepare your 'Go' Dhana' horoscope; get financial growth in the milk business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी

दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त गाय-म्हशींपर्यंत मर्यादित राहून चालत नाही तर त्यांच्या पुढचं पिढीचं आरोग्य व उत्पादकता यावरही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळेच वासराचं संगोपन आणि त्या संदर्भातील योग्य व अचूक नोंदी ठेवणं अत्यावश्यक आहे. ...

उघड्या बोडक्या जमिनीवर वीस हजार रोपांचं जंगल उभं राहिलं, नंदुरबारच्या अवलियाची कमाल  - Marathi News | Latest News Nandurbar's Biladya Baba plants and nurtures 20 thousand trees on sixty acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उघड्या बोडक्या जमिनीवर वीस हजार रोपांचं जंगल उभं राहिलं, नंदुरबारच्या अवलियाची कमाल 

Agriculture News : धडगाव तालुक्यातील असली येथील बिलाड्या बाबांनी साठ एकर जागेवर वृक्ष लागवड करून संगोपन केले. ...

कृषी अधिकारी बनला यशस्वी शेतकरी; बापट यांनी केली फायद्याची एकात्मिक शेती - Marathi News | Agriculture officer becomes successful farmer; Bapat does profitable integrated farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी अधिकारी बनला यशस्वी शेतकरी; बापट यांनी केली फायद्याची एकात्मिक शेती

कार्यतत्पर आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयात काम करणारे माधव बापट शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते. ...

Kothimbir Market : कोथिंबीर जुडीला मिळाला एक रुपयाचा दर, शेतकऱ्याने काय केलं पहा - Marathi News | Latest news Coriander seeds fetched price of one rupee to chandwad farmer see what farmer did | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोथिंबीर जुडीला मिळाला एक रुपयाचा दर, शेतकऱ्याने काय केलं पहा

Kothimbir Market : आम्ही जीवाचे रान करून भाजी पिकवितो, इतक्या कमी दराने विकायचे तर गाडी भाडे देखील खिशातून भरावे लागत आहे. ...