Mosambi Farming : हवामान बदलाचा फटका पुन्हा एकदा मोसंबी उत्पादकांना बसला आहे. ढोरकीनसह पैठण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोसंबीची फळं झाडांवरून अकाली गळून पडत असून, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यातून उत्पादन घटले असून, बाजारात दरही कोसळल ...
Harbhara Market सणासुदीचे दिवस तोंडावर आले आहेत. या काळात हरभरा डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते; परंतु मागील आठ दिवसांत हरभऱ्याचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचेदेखील भाव वाढले. ...
Farmer Success Story : शेती म्हणजे नुसतं राबणं नाही, तर संधी ओळखून नवे प्रयोग करणं. कन्नड तालुक्यातील माटेगावच्या अप्पासाहेब पांडव यांनी जंगलात उगवणाऱ्या कर्टुल्या (Kartulya) रानभाजीच्या शेतीतून अडीच लाखांचा नफा कमावला. वाचा त्यांची यशोगाथा सविस्तर ( ...
india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...
पावसाळ्याचे दोन महिने ऊन-सावलीच्या खेळात निघून गेले. दमदार पाऊस मात्र बरसलाच नाही. भिज पावसाच्या बळावर पीक परिस्थिती उत्तम असली तरी पिकात तण व रोगराई मात्र जोमात आहे. आता श्रावण सरी तरी जोरदार बरसतील, अशा आशेत शेतकरी आहे. ...