लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | Sale of tomato at discount through NAFED from today; Dissatisfaction among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष

ग्राहकांना दिलासा मिळणार, पण भाव पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये असंतोष. नाफेडच्या टोमॅटो खरेदीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये आवक कमी असूनही किमान दर घटल्याचे चित्र आहे. ...

मनरेगातील सिंचन विहिरींचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत करणार वितरित, विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन   - Marathi News | Ajit Pawar's appeal in the Legislative Assembly to distribute the grant of irrigation wells under MGNREGA by August 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनरेगातील सिंचन विहिरींचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत करणार वितरित, विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन  

विहिरींच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत फेर भूजलसर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजलसर्वेक्षण करून प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येईल ...

राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंधासाठी नवीन कायदा करणार - Marathi News | New law to prevent sale of bogus seeds and fertilizers in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंधासाठी नवीन कायदा करणार

राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानससभेत दिली. ...

शेतकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत मिळणार ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान - Marathi News | farmers will get Irrigation well subsidy under MNREGA till August 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत मिळणार ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान

रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरुन चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. ...

पिण्याचा पाण्याचा प्रश्न, तिथे फुलले उसाचे मळे - Marathi News | Drinking water issue, sugarcane fields flourished there | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिण्याचा पाण्याचा प्रश्न, तिथे फुलले उसाचे मळे

सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्र : पाच वर्षात ६० टक्के वाढले ...

जेव्हा हेवेदावे सोडून शेतकरी येतात एकत्र आणि होतात प्रयोगशील - Marathi News | story of group farming : When the farmers get rid of the heyday and become experimental | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जेव्हा हेवेदावे सोडून शेतकरी येतात एकत्र आणि होतात प्रयोगशील

(गटाची गाथा १: )एकमेकांमधील हेवेदावे बाजूला ठेवून गावातले शेतकरी एकत्र आले, तर मोठा चमत्कार होऊ शकतो. या सदरातच्या माध्यमातून नियमित सांगत आहेत मराठवाडवाड्याचे प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी. ...

कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन - Marathi News | Agriculture Advisory: Rainfall in Marathwada; Manage the farm accordingly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार या आठवड्याचा कृषी व्यवस्थापन सल्ला. ...

'पीएम किसान'ला 'महसूल 'चाच खोडा; 'कृषी'ला लॉगिनच देईना - Marathi News | 'Revenue' scam to 'PM Kisan' in kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीएम किसान'ला 'महसूल 'चाच खोडा; 'कृषी'ला लॉगिनच देईना

सरकारने कृषी विभागाला लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून ईकेवायसीसह इतर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक पातळीवर कृषी सहायकांचे काम सुरू आहे. ...