लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
यंदा भाताचे पीक उत्तम; शेतकऱ्यांकडून पोहे बनविण्यास पसंती - Marathi News | This year the rice crop is good; Farmers prefer to make poha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा भाताचे पीक उत्तम; शेतकऱ्यांकडून पोहे बनविण्यास पसंती

यंदा भात पीक चांगल्या प्रकारे हाती आले आहे. ऑक्टोबर अखेर हळव्या जातीच्या भाताची कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या औचित्यावर शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या भातापासून पोहे बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. ...

राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी - Marathi News | Rabi sowing on only 28 percent area in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...

ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण - Marathi News | Life cycle and control of white grub in sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण परिणामकारक होत नाही म्हणून हुमणीचे एकात्मिक नियंत्रण सामुदायिक मोहिम राबवून करणे आवश्यक आहे. ...

मळणी यंत्राची निगा व देखभाल कशी कराल? - Marathi News | How to care and maintain the threshing machine? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मळणी यंत्राची निगा व देखभाल कशी कराल?

मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहित असणे आवश्यक आहे तसेच त्याचा वापर कसा करावा. मळणी यंत्र हे वर्षभर वा सतत चालणारे यंत्र नाही ते सुगी पुरतेच चालते त्यामुळे त्याची निगा व देखभाल कशी राखावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ...

लसूण लावताय, अधिक उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल? - Marathi News | Cultivation of Garlic, Which Varieties to Choose for Greater Yield? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसूण लावताय, अधिक उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल?

कृषी संशोधन केंद्रांत तसेच कृषी विद्यापीठांत अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून निर्माण केलेले अणि शिफारस केलेल्या काही महत्वाच्या जाती आहेत. ...

तेलंगानातील मुख्यमंत्र्यांच्या मित्राची ही फळबाग बघितली का? - Marathi News | Did you see this orchard of the friend of the Chief Minister of Telangana? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तेलंगानातील मुख्यमंत्र्यांच्या मित्राची ही फळबाग बघितली का?

ग्रामीण कवी, ललित लेखक इंद्रजीत भालेराव दिवाळी साजरी करण्यासाठी हैदराबादला गेले होते, दरम्यान त्यांनी तेथील शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग पाहिले त्याबद्दल त्यांचा अनुभव. ...

हेक्टरी मदतीचे क्षेत्र वाढविले - Marathi News | The area of hectare assistance has been increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हेक्टरी मदतीचे क्षेत्र वाढविले

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. नव्या अध्यादेशात नुकसानभरपाईचे क्षेत्र वाढविण्यात आले. मात्र, हेक्टरी मदतीचे क्षेत्र घटविण्यात आले. यामुळे शेतकऱ्याच्या हातात पडणारी मदतीची रक्कम नाममात्रच असणार आहे. ...

दत्ता जाधव यांचा आगाप द्राक्ष छाटणीचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Dutta Jadhav's early grape pruning experiment successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दत्ता जाधव यांचा आगाप द्राक्ष छाटणीचा प्रयोग यशस्वी

जोमानं पिकवलं, निगुतीनं पोसलं आणि दरदेखील वाजवून घेतला. गव्हाण (ता. तासगाव) येथील दत्ता जाधव या निवृत्त सैनिक शेतकऱ्यांची ही यशोगाथा. त्यांनी द्राक्षाची आगाप छाटणी घेतली आणि दिवाळीपूर्वीच बंगळुरूला विकलीदेखील. ...