Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्याला! ...
आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक नियोजन करावे. शिफारशीत जातीची निवड करावी. पीक पध्दतीचे नियोजन करताना गरजेनुसार पर्यायी पिकाचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये पीक पध्दती, आंतरपीक पध्दती, दुबारपीक पध्दतीचा अवलंब करावा. ...
रोपवाटिका गादीवाफ्यावर न करता जमीन कुळवून घेऊन भात बियाण्यास कोणतीही बीजप्रक्रिया न करता फेकून पेरतो. यामुळे बियाणे उगवण क्षमता कमी दिसून येते व रोपांची वाढ नीट होत नाही. ...
विहिरी, बोअरही आटले; फळबागा, उसाचे क्षेत्र धोक्यात ...
Kharif Season : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरु आहे. ...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकात (Lok Sabha Election) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहा उमेदवारांना चांगला दणका दिला. ...
Jawar Market : पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 6 हजार 536 क्विंटलची आवक झाली. ...
Todays Onion Rate : लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात.. ...