लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Paddy Variety कोकण कृषी विद्यापीठ विकसित या भात बियाण्याची तब्बल १५० टन विक्री; काय आहेत याची वैशिष्ट्ये - Marathi News | Paddy Variety Sales of 150 tones of paddy seeds developed by Konkan Krushi Vidaypeeth; What is the features of Variety? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Variety कोकण कृषी विद्यापीठ विकसित या भात बियाण्याची तब्बल १५० टन विक्री; काय आहेत याची वैशिष्ट्ये

रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे 'सुवर्णा' या जातीला पर्याय म्हणून २०१९ साली 'रत्नागिरी ८' Ratnagiri 8 हे वाण विकसित केले होते. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. ...

Soybean Cultivation आता कोकणातही सोयाबीन लागवड होईल शक्य, कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Soybean Cultivation; Now Soybean cultivation will be possible in Konkan, how to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Cultivation आता कोकणातही सोयाबीन लागवड होईल शक्य, कसे कराल व्यवस्थापन

गळीत धान्य वर्गातील सोयाबीनचे पीक कोकणात शक्य Soybean Cultivation in Konkan असून, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पीक घेता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. ...

Sugarcane FRP एफआरपी थकविल्याच्या कारणावरून सोलापूर जिल्ह्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई - Marathi News | Action against this four sugar factories in Solapur district due to exhaustion of Sugarcane FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP एफआरपी थकविल्याच्या कारणावरून सोलापूर जिल्ह्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई

एफआरपी थकविल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली आहे. तरीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १८५ कोटी रुपये थकले आहेत. ...

PM Kisan Samman Nidhi पी एम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | PM Kisan Samman Nidhi; Benefit of 17th installment of PM Kisan Yojana to farmers account soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Samman Nidhi पी एम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.  ...

उन्हाळी पिकांना कालव्याच्या पाणीपाळीचा आधार! प्रखर उन्हातही पिके जोमात - Marathi News | Support of canal irrigation for summer crops! Crops thrive even in hot weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी पिकांना कालव्याच्या पाणीपाळीचा आधार! प्रखर उन्हातही पिके जोमात

मोठा पाऊस पडेपर्यंत पाणीपाळीत सातत्य ठेवण्याची मागणी ...

Humni worm: हुमनी अळी नियंत्रणासाठी वापरा प्रकाश सापळे, उभ्या पिकाचे नुकसान टाळा - Marathi News | Humni worm: Use light traps for Humni worm control, avoid damage to standing crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Humni worm: हुमनी अळी नियंत्रणासाठी वापरा प्रकाश सापळे, उभ्या पिकाचे नुकसान टाळा

शेतातील प्रकाश सापळ्यामुळे शेतातील किडींचा चांगला बंदोबस्त होत असून त्याचे नियंत्रण करणे अगदी कमी पैशात सहज व सुलभ होत आहे. ...

Maharashtra Monsoon Update : मान्सून कर्नाटक, गोव्यापर्यंत, महाराष्ट्रात कधीपर्यंत येईल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News monsoon entered in goa when will reach in maharashtra know date article | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Monsoon Update : मान्सून कर्नाटक, गोव्यापर्यंत, महाराष्ट्रात कधीपर्यंत येईल? वाचा सविस्तर 

Maharashtra Monsoon Update : येत्या आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra Rain) दाखल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.  ...

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी! - Marathi News | Meeting of the joint agricultural research and development committee of all four agricultural universities in the state is held in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्याला! ...