लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम - Marathi News | Satbara Apak Shera : The Apak Shera on Satbara will be removed immediately; 'This' campaign has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

Satbara Apak Shera महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे. ...

शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी - Marathi News | Farmers should avoid spraying while hungry; otherwise, poisoning is inevitable, take precautions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी

तणनाशक व कीटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका संभवतो. ...

यंदा जुलैमध्येच धरणांत पाणीच पाणी; कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणे ओव्हरफ्लो - Marathi News | This year, there is only water in the dams in July itself; 17 dams in Kolhapur district overflowed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा जुलैमध्येच धरणांत पाणीच पाणी; कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणे ओव्हरफ्लो

गेले अडीच महिने जिल्ह्यात अखंडितपणे पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला, तरी सातत्य राहिल्याने धरणे तुडूंब झाली आहेत. ...

एम.ए झालेल्या मनीषाने १५ गुंठ्यांत सुरू केलेली शेती आज १५ एकरांवर विस्तारली; वाचा सविस्तर - Marathi News | Manisha, who completed her M.A., started her farm in 15 gunthas and today it has expanded to 15 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एम.ए झालेल्या मनीषाने १५ गुंठ्यांत सुरू केलेली शेती आज १५ एकरांवर विस्तारली; वाचा सविस्तर

प्राचीन काळापासून महिलांचे शेतीत मोलाचे योगदान आहे. आजही त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात कष्ट करताना दिसतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, काढणीपासून तर विक्रीपर्यंत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ...

कुटुंब प्रमुख गेला, विमा कंपनी म्हणतेय प्रस्तावात त्रुटी, शेतकरी अपघात विमा योजनेचा गोंधळ  - Marathi News | Latest News shetkari apghat vima yojna Errors found in proposal for Farmers Accident Insurance Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुटुंब प्रमुख गेला, विमा कंपनी म्हणतेय प्रस्तावात त्रुटी, शेतकरी अपघात विमा योजनेचा गोंधळ 

Shetkari Apghat Vima Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख, एक लाख रुपये अशी मदत देण्याची तरतूद आहे. ...

जेजुरीत शेतरस्त्याच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, २४ तासांत आरोपीला अटक - Marathi News | Brother kills brother over land dispute in Jejuri, accused arrested within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत शेतरस्त्याच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, २४ तासांत आरोपीला अटक

जेजुरीत ही घटना चर्चेचा विषय ठरली असून, शेतजमिनीच्या वादातून उद्भवलेल्या या क्रूर कृत्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे ...

६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार? - Marathi News | Bachchu Kadu likely to meet Raj Thackeray on August 6; Will MNS support farmers protest? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बच्चू कडू यांनी ग्रामीण भागात आंदोलन उभे केले आहे ...

अमेरिकेला आवडणाऱ्या कोल्हापुरी गुळाच्या निर्यातीवर टॅरिफमुळे कसा होणार परिणाम? - Marathi News | How will the tariff affect the export of Kolhapuri jaggery, which is popular with the US? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेला आवडणाऱ्या कोल्हापुरी गुळाच्या निर्यातीवर टॅरिफमुळे कसा होणार परिणाम?

Kolhapur Jaggery कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील गुळाला जगभरातील अनेक देशांची मागणी आहे. ...