PM Kisan Mandhan Pension Scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळेल. ...
ujani dam water level सोलापूर जिल्ह्यात उजनीसह सात मध्यम व ५६ लघु प्रकल्प असून उजनी धरणात एकूण ३२८३.२० दशलघ एकूण पाणीसाठा असून ११५.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. ...
Tomato Market : अवघ्या काही आठवड्यांपूर्वी फेकून देण्यात येणारा टोमॅटो आज सोन्याच्या दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर थेट १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Tomato Market) ...
Sugarcane FRP २०२४-२५ हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ११ लाख ३८ हजार ४९६ मे टन ऊस गाळप केले. यापूर्वी एफ. आर. पी. नुसार ३,०८० रुपये प्रति मे. टनप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित आले आहेत. ...
Reshim Market : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात मागील आठवड्यात विक्रमी कोष आवक झाली आहे. तब्बल २४ टन रेशीम कोष विक्री होऊन १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. वाचा सविस्तर (Reshim Market) ...
सध्या पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे दरवर्षी अनेक जणांना विषबाधेला सामोरे जावे लागते. ...