लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | An inexpensive, natural and quick solution for crop pest control; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर

पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. ...

सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Jalindarao of Solashi made a huge profit in chillies; earned 15 lakhs in 20 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न

farmer success story सोळशी येथील जालिंदर सोळस्कर यांची प्रगतशील शेतकरी अशी सर्वदूर ओळख आहे. शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ...

Shekhar Gaikwad : "कृषी क्षेत्रात अमाप संधी; जागतिक कृषी क्षेत्राचे नेतृत्व येणाऱ्या काळात भारत करेल!" - Marathi News | Shekhar Gaikwad lot of opportunities in the agricultural sector India will lead the global agricultural sector in the coming years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"कृषी क्षेत्रात खूप संधी; जागतिक कृषी क्षेत्राचे नेतृत्व येणाऱ्या काळात भारत करेल!"

पुणे कृषी महाविद्यालयाने प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रेरणा व्याख्यानमालेचे' आयोजन केले होते. त्यातील पहिल्या व्याख्यानावेळी ते बोलत होते. ...

कोल्हापूर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस - Marathi News | Yellow alert in Kolhapur district, moderate to light rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस

काल, शुक्रवारी दुपारी जिल्ह्यासह शहराच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला ...

नऊ हजारांवर गेलेला सोयाबीनचा दर कमी होण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the reason for the decrease in soybean prices, which have crossed nine thousand? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नऊ हजारांवर गेलेला सोयाबीनचा दर कमी होण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सोयाबीनचा बाजार मागील दोन वर्षात सुधारला नाही. दोन-दोन वर्षे दर वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागले आहे. ...

Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; किती उघडले दरवाजे वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Update: Water released from Jayakwadi Dam again; Read in detail how many gates were opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; किती उघडले दरवाजे वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Update : पैठण परिसरातील जायकवाडी धरणात पावसामुळे आवक वाढली असून धरणात किती पाणीसाठा उपलब्ध आहे जाणून घ्या सविस्तर (Jayakwadi Dam Update) ...

Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख - Marathi News | Pik Pahani : Do you still have to remain your e pik pahani? Don't worry; here is the new date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

pik pahani latest update राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ...

नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ndcc bank Nashik District Bank loanee farmers put up black flags in fields, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे, वाचा सविस्तर 

Nashik Jilha Bank : आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून शेतात काळे झेंडे लावून अनोख्या आंदोलनाला सुरवात झाली.  ...