लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार का? काय आहे नेमका अंदाज, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lal Kanda Utpadan 40 percent damage to onion plants, production will decrease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार का? काय आहे नेमका अंदाज, वाचा सविस्तर 

Lal Kanda Production : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांबरोबरच कांद्याच्या रोपांचे ही सुमारे ४० टक्के नुकसान झाले आहे. ...

मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,.. - Marathi News | Ajit Pawar's first reaction to the statement made by Minister Babasaheb Patil; Directly reprimanded, said,.. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. ...

यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर टिलर घटकासाठी निवड झालेले शेतकरी आता घेऊ शकतात पॉवर वीडर - Marathi News | Farmers selected for power tiller component under mechanization scheme can now avail power weeder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर टिलर घटकासाठी निवड झालेले शेतकरी आता घेऊ शकतात पॉवर वीडर

Power Wedder Anudan पॉवर टिलर 8 BHP पेक्षा जास्त या घटकासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पॉवर वीडर घेण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. ...

सोमेश्वर साखर कारखान्याकडून उसाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा; कसा दिला अंतिम दर? - Marathi News | The last installment of sugarcane from Someshwar Sugar Factory was deposited in the bank account; How was the final price paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर साखर कारखान्याकडून उसाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा; कसा दिला अंतिम दर?

या हंगामात कारखान्याकडे १२ लाख २४ हजार ५२४ मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. यापूर्वी सभासदांना टनाला ३,१७३ रुपये अदा करण्यात आले होते. ...

राज्यातील 'या' तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या सवलती; तालुक्यांची सुधारित यादी आली - Marathi News | 'These' talukas in the state will get relief from heavy rainfall and flood disaster; Revised list of talukas released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या सवलती; तालुक्यांची सुधारित यादी आली

purgrasta ativrushti savlat GR राज्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. ...

Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण - Marathi News | If everyone is not killed, then Jayant Patil is not my name; Clarifies that he is not afraid of any investigation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण

देवस्थानसाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी नाहीत ...

Fruit Plantation Subsidy : निसर्ग प्रकोपावर मात! यवतमाळमधील शेतकऱ्यांनी घेतला नव्या शेतीचा ध्यास वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fruit Plantation Subsidy: Overcoming natural disasters! Farmers in Yavatmal take up new farming ventures Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्ग प्रकोपावर मात! यवतमाळमधील शेतकऱ्यांनी घेतला नव्या शेतीचा ध्यास वाचा सविस्तर

Fruit Plantation Subsidy : निसर्गाच्या अनियमिततेने त्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नापिकीवर मात करण्यासाठी नव्या पिकपद्धतीचा स्वीकार केला आहे. जाणून घ्या सविस्तर (Fruit Plantation Subsidy) ...

ऊस हार्वेस्टर मशीन खरेदीला 'हा' साखर कारखाना देतोय ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज - Marathi News | This sugar factory is giving an interest-free loan of Rs 30 lakh for the purchase of a sugarcane harvester machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस हार्वेस्टर मशीन खरेदीला 'हा' साखर कारखाना देतोय ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...