लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

Rabi Season : रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे लाख-लाखोळीला प्राधान्य! आर्थिक फायदा होत असल्याने लागवड वाढली - Marathi News | Rabi Season: Farmers' preference for lakhs of lakhs during Rabi season! Cultivation increased due to financial benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे लाख लाखोळीला प्राधान्य! आर्थिक फायदा होत असल्याने लागवड वाढली

तालुक्याचे मुख्य पीक धान असून, या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास २६ हजार हेक्टरमध्ये धानाची लागवड केली जाते. ...

Devgad Hapsus : बाजारात देवगडच्या हापूसचे आगमन; वाचा डझनाला काय मिळतोय दर? - Marathi News | Devgad Hapsus : Arrival of Devgad Hapsus in the market; Read what is the price per dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Devgad Hapsus : बाजारात देवगडच्या हापूसचे आगमन; वाचा डझनाला काय मिळतोय दर?

devgad hapus market देवगडमधील एका शेतकऱ्याने ऑक्टोबरमध्ये आलेल्या मोहराची जपणूक केल्यामुळे चांगली फळधारणा झाली आहे. हा आंबा तयार झाला असून, विक्रीसाठी बाजारातही दाखल झाला आहे. ...

शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज, केंद्राकडून अजूनही प्रस्ताव नाही! - Marathi News | No Farm Loan Waiver: Centre Rules Out Debt Relief Despite ₹33 Lakh Crore National Burden | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज, केंद्राकडून अजूनही प्रस्ताव नाही!

देशातील शेतकऱ्यांवर सध्या सुमारे ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे. मात्र, ही कर्जमाफी देण्याबाबत केंद्र सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क  - Marathi News | Sangli ZP Election Voting 2026: People will show the right place to wrong tendencies says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क 

प्रतिमा मलिन करण्यासाठीच भाजप प्रवेशाच्या वावड्या ...

मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर? - Marathi News | Red chilli prices increase by 30 percent compared to last year; Read: What is the price of each chilli? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर?

lal micrhi market गेल्यावर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे. ...

'ट्रेड डील'मुळे कापसाची आयात वाढणार ! शेतकरी संकटात अन् कापड उद्योगाचं चांगभलं होण्याची चिन्हे - Marathi News | Cotton imports will increase due to 'trade deal'! Farmers in crisis, but signs of recovery for the textile industry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ट्रेड डील'मुळे कापसाची आयात वाढणार ! शेतकरी संकटात अन् कापड उद्योगाचं चांगभलं होण्याची चिन्हे

Nagpur : भारत- अमेरिका 'ट्रेड डील'मुळे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधीच कापसाची आयात सातत्याने वाढत असून, निर्यात घटत चालली आहे. ...

Fraud in Paddy Procurement : गडचिरोलीत धान खरेदीचा काळा बाजार! ब्लॅक लिस्टेड मिलमध्येच थाटले खरेदी केंद्र - Marathi News | Fraud in Paddy Procurement: Black market for paddy procurement in Gadchiroli! Procurement center set up in black listed mill | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडचिरोलीत धान खरेदीचा काळा बाजार! ब्लॅक लिस्टेड मिलमध्येच थाटले खरेदी केंद्र

बोगस धान खरेदी प्रकरणी आमदार मसराम यांनी सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली होती, त्यानंतर सहपालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने जिल्हा पणन व सहकार विभागाच्या आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना खडसावले होते. ...

Chandan Startup : विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप - Marathi News | Chandan Startup: An experiment by a farmer from Vidarbha! A startup was established by cultivating sandalwood on 3.5 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप

'काहीतरी वेगळे करायचे' या विचारातून संजय गंडाटे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत चंदनाच्या ७४० झाडांची लागवड केली. ...