लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी यशोगाथा

Farmer Success Story - शेतकरी यशोगाथा

Farmer success story, Latest Marathi News

महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. यात वेगवगेळे प्रयोग करून शेती यशस्वी करतात. अशा शेतकऱ्यांची यशोगाथा.
Read More
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी - Marathi News | From ₹13 Lakh Debt to ₹2 Crore Annual Income The Inspiring Story of Farmer Rahul Deshmukh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी

Modern Farming Success : लोक सामान्यतः शेतीला तोट्याचा व्यवसाय मानतात, पण ते खरे नाही. आता, सुशिक्षित व्यक्ती देखील शेतीत प्रवेश करत आहेत आणि भरीव नफा कमवत आहेत. ...

८६०३२ उसाची कमाल; कराडच्या शेतकऱ्याने अवघ्या २७ गुंठ्यांत काढले ८१ टन ऊस उत्पादन - Marathi News | 86032 Sugarcane harvest; Karad farmer produces 81 tons of sugarcane in just 27 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८६०३२ उसाची कमाल; कराडच्या शेतकऱ्याने अवघ्या २७ गुंठ्यांत काढले ८१ टन ऊस उत्पादन

किवळ येथील शेतकरी राम धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून त्यामध्ये चार टेलर शेणखत, १२ टन मळी विस्कटून पुन्हा रोटर मारून साडेचार फुटी सरी सोडली. ...

दगडधोंड्यांत फुलवली चंदनाची शेती, पाच एकरांत लागवड, आता एकरी लाखोंची कमाई  - Marathi News | Latest News Chandan Sheti farmer from Gadchiroli cultivated sandalwood on five acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दगडधोंड्यांत फुलवली चंदनाची शेती, पाच एकरांत लागवड, आता एकरी लाखोंची कमाई 

Sandalwood Farming : कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चंदनाची शेती केली जाते. मात्र.... ...

उच्चशिक्षित तरुणाचा खरबूज शेतीत क्रॉपकव्हरचा प्रयोग ठरतोय फायद्याचा; वाचा सविस्तर - Marathi News | Highly educated youth's experiment with crop cover in melon farming is proving beneficial; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्चशिक्षित तरुणाचा खरबूज शेतीत क्रॉपकव्हरचा प्रयोग ठरतोय फायद्याचा; वाचा सविस्तर

पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न हे तरुण करत असून, असाच एक यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील जऊळके येथील उच्चशिक्षित शेतकरी अमोल सोनवणे यांनी करून दाखवला आहे. ...

माळरानावर केली फणसाची शेती; वर्षातून सलग आठ महिने उत्पन्न देणाऱ्या थायलंड फणसाचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Jackfruit farming done on barren land; Experiment with Thailand jackfruit, which yields continuously for eight months of the year, successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावर केली फणसाची शेती; वर्षातून सलग आठ महिने उत्पन्न देणाऱ्या थायलंड फणसाचा प्रयोग यशस्वी

कमळापूर (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी जयकर हणमंत साळुंखे यांनी उजाड आणि ओसाड खडकाळ माळरानावर अथक परिश्रमातून थायलंडचा फणस पिकवून जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. ...

निवृत्त पीएसआयची वैविध्यपूर्ण शेती, आता निवृत्तीनंतरही सहा लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Retired PSI's diversified farming, now earning six lakhs even after retirement, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निवृत्त पीएसआयची वैविध्यपूर्ण शेती, आता निवृत्तीनंतरही सहा लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Farmer Success Story : सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अशोक पुसाराम कराडे यांनी शेतीतून नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर - Marathi News | Record production of 120 tons of sugarcane was achieved at a cost of just Rs 20,000; How did the alchemy work? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर

बदलते नैसर्गिक वातावरण, पाऊस आणि पाणी याचाही शेतीवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीवर मात करीत शेतकरी नवनवीन प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. ...

गूळाचा गोडवा फेडतोय चाकुरातील शेतकऱ्याच्या उसाचे पांग; फायद्याच्या प्रक्रिया उद्योगाची वाचा यशकथा - Marathi News | Sugarcane harvest of Chakura farmer is yielding the sweetness of jaggery; Read the success story of a profitable processing industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गूळाचा गोडवा फेडतोय चाकुरातील शेतकऱ्याच्या उसाचे पांग; फायद्याच्या प्रक्रिया उद्योगाची वाचा यशकथा

Farmer Success Story : झरी बु. (ता. चाकूर) येथील रामचंद्र संग्राम शेटकर यांनी कारखान्याकडून होणाऱ्या उसाच्या विलंबावर मात करत त्यांनी करण्यासाठी स्वतःचा गूळ उद्योग सुरू केला असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना चांगले उत्पन्न यातून मिळत आहे. ...