Gangster ravi Pujari : सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे. ...
बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे. ...
Drug Case in Pune : गाडीच्या मागील दरवाज्याच्या वरील बाजूचे टफचे कुशनमध्ये निळ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये १ किलो ९.५ ग्रॅम चरस आढळून आला. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गाडीही जप्त करण्यात आली आहे. ...