खंडणी, मराठी बातम्या FOLLOW Extortion, Latest Marathi News
Honeytrap : श्रीमंत व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या हनीट्रॅपचा पर्दाफाश ...
Extortion Case : याप्रकरणी सुरेश पुजारीसह ५ जनावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
Extortion Case : दोन महिन्यातील दुसरी घटना मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ...
Parambir Singh : दिलीप वळसे पाटील यांनी ह्या प्रकरणात तक्रारदारांची तक्रारीची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे. ...
Parambir Singh : परमबीर यांच्यावर दिवसेंदिवस आरोपांवर आरोप केले जात आहेत. त्यातच आता या आरोपाने सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. ...
Molestation And Extortion : अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे. ...
Gangster ravi Pujari : सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे. ...
Infamous Roshan Sheikh attacked with a sharp weapon in Jail : रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मध्यवर्ती कारागृहात ही खळबळजनक घटना घडली. ...