वाशिम : जिल्ह्यातील ६४ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला (इयत्ता बारावी) प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. ...
बुलडाणा : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असून, २0 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्य ...
शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत. ...
विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. ...